शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

राष्ट्रीय : 'भाजप केडर आधारित पक्ष', पीएम मोदींनी सांगितले नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री करण्याचे कारण

राष्ट्रीय : शिवराजसिंह आणि वसुंधराराजेंचं राजकीय पुनर्वसन, केंद्रीय मंत्रिमंडळात संधी? चर्चांना उधाण

मध्य प्रदेश : मी निवृत्त होणार आहे..., विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीपूर्वी कमलनाथांचे मोठे विधान

मध्य प्रदेश : शिवराज सिंह चौहान यांच्या गाडीला घेराव; समर्थकांनी दिल्या 'मामा-मामा'च्या घोषणा

महाराष्ट्र : 'महाराष्ट्र अन् मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमा लागून असल्यानं...'; एकनाथ शिंदेंचं ट्विट

मध्य प्रदेश : शिवराजसिंह चौहान यांचे पुढे काय? सत्तेबाहेर जाण्याने राजकारणातील समर्थक नाराज

राष्ट्रीय : आदिवासी, ओबीसी अन् ब्राह्मण मुख्यमंत्री; लोकसभेसाठी भाजपाने स्पष्ट केला अंजेडा

मध्य प्रदेश : मी कुठेही जात नाही, नवीन सरकारला सदैव सहकार्य करेन, शिवराज सिंह चौहान यांचे विधान

मध्य प्रदेश : ‘दादा तुम्हाला मतदान केलं होतं…’, शिवराज सिंह यांना भेटून रडू लागल्या बहिणी, माजी मुख्यमंत्री झाले भावूक

राष्ट्रीय : मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये होती लेक, आधी कर्तव्य बजावलं अन्...