शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! भावाला बुडताना पाहून बहिणीने मारली नदीत उडी, वाचवण्यासाठी आईही गेली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 18:08 IST

विक्रमला बुडताना पाहून आई उर्मिला आणि २५ वर्षीय विवाहित बहीण मोहिनी यांनी  विक्रमला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली.

मध्य प्रदेशच्या खरगोनमधील पर्यटननगरी असलेल्या महेश्वरमध्ये नर्मदा नदीत अंघोळ करताना मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलाला बुडताना पाहून आई आणि मुलीने देखील त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. यामध्ये नदीत बुडून तिघांचाही मृत्यू झाला आहे. 

पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या घटनेने शोककळा पसरली आहे.खरगोन जिल्हा मुख्यालयापासून ६५ किमी अंतरावर असलेल्या महेश्वरमधील नर्मदा नदीच्या पेशवे घाटावर ही घटना घडली. इंदूरचे राजपूत कुटुंब नदीत स्नान करण्यासाठी आले होते. अंघोळ करत असताना १८ वर्षीय मुलगा विक्रम नर्मदा नदीत बुडू लागला. 

विक्रमला बुडताना पाहून आई उर्मिला आणि २५ वर्षीय विवाहित बहीण मोहिनी यांनी  विक्रमला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. विक्रमला वाचवण्याच्या प्रयत्नात आई उर्मिला आणि बहीण मोहिनी यांचा बुडून मृत्यू झाला. नदीत शोध घेत असताना उर्मिला आणि मोहिनी या दोघींचे मृतदेह सापडले. 

एसडीएम अनिल जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूरमधील अरविंदो हॉस्पिटलजवळ राहणारं राजपूत कुटुंब महेश्वर हे ठिकाण फिरण्यासाठी आलं होतं. येथे अंघोळ करण्यासाठी पेशवे घाट येथे आले. येथे अंघोळ करताना महिला आणि तिच्या विवाहित मुलीचा मृत्यू झाला. तसेच विक्रमचाही बुडून मृत्यू झाला. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३drowningपाण्यात बुडणे