Lok Sabha Latest News, मराठी बातम्या FOLLOW Lok sabha, Latest Marathi News Lok Sabha Latest News : Read More
एका महत्वाच्या समितीवर शिंदे गटाच्या खासदाराची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...
हुजूरपागा महाविद्यालयाचे नामकरण... ...
Amit Shah: भाजपाचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांनी २०२४ मध्ये विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कोण आव्हान देईल, याबाबत मोठं विधान केलं आहे. ...
Sharad Pawar Maharashtra News: २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी अतिशय स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ...
'भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येणार.' ...
Ajit Pawar: बारामतीला धडका मारून काही उपयोग नाही. त्यापेक्षा भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असे अजित पवारांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच आहे, यादृष्टीने भाजपचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. ...
केंद्रीय विधि व न्याय राज्यमंत्री एस. पी. बघेल यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान या दोन्ही जागा भाजपच लढवेल, असे संकेत दिले आहेत. ...