शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

राष्ट्रीय : पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 

उत्तर प्रदेश : PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित

राष्ट्रीय : 4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा..., प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा

महाराष्ट्र : जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी...

मुंबई : निवडणुकीचे सैन्य भत्त्यावर की पोटावर? केंद्र सोडले तर नोकरी जाण्याची भीती, मग भत्त्याचे पैसे त्या क्षणी काय उपयोगाचे..?

राष्ट्रीय : येथे सासरा अन् दोन सुना यांच्यात रंगणार लढत, हे आहेत निवडणुकीतील कळीचे मुद्दे

राष्ट्रीय : संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार, अमित शाह स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा