लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रईस शेख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...  - Marathi News | rais sheikh reaction after resigning from mla in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रईस शेख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... 

भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख यांनीन आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला होता. ...

नेत्यांना व्हीजन नसल्याने कोल्हापूरचे पर्यटन अडखळले, रोजगाराच्या अनेक संधी - Marathi News | Kolhapur Tourism Stumbled As Leaders Lack Vision, Many Employment Opportunities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नेत्यांना व्हीजन नसल्याने कोल्हापूरचे पर्यटन अडखळले, रोजगाराच्या अनेक संधी

क्षमतांचा पुरेपूर उपयोग करण्यात मागे ...

पेच सुटला! अखेर औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी - Marathi News | Embarrassment solved! Finally, Sandipan Bhumare has been nominated for the Aurangabad Lok Sabha from Mahayuti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेच सुटला! अखेर औरंगाबाद लोकसभेसाठी महायुतीकडून संदीपान भुमरे यांना उमेदवारी

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात खैरे विरूद्ध भुमरे अशी लढत होणार ...

जे. पी. नड्डा, पवार, ठाकरे, वासनिक यांच्या रविवारी सभा - Marathi News | J. P. Nadda, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Mukul Wasnik rally on Sunday | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जे. पी. नड्डा, पवार, ठाकरे, वासनिक यांच्या रविवारी सभा

मतदानासाठी आता अवघे चार दिवसच उरले आहेत. त्यामुळे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा नियोजित आहेत. ...

शेवटच्या सभेत शरद पवारांच्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात; भविष्यवाणी करत अजित पवार म्हणाले... - Marathi News | Tears may come to Sharad Pawars eyes in the last meeting says ncp ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेवटच्या सभेत शरद पवारांच्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात; भविष्यवाणी करत अजित पवार म्हणाले...

सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ करत असताना अजित पवारांनी एक भविष्यवाणीही केली आहे. ...

‘महायुती’च्या उमेदवारांसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून जोडण्या; संस्था, साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क  - Marathi News | Direct connections from the Chief Minister for Mahayuthi's Lok Sabha candidate Sanjay Mandalik, Darhysheel Mane, contact with office bearers of organizations, sugar mills | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘महायुती’च्या उमेदवारांसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून जोडण्या; संस्था, साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क 

नेत्यांची फौज पण वातावरणात बदल होईना? ...

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २८ तर 'हातकणंगले'त ३६ जणांचे अर्ज, सोमवारी माघारीची मुदत - Marathi News | Applications of 28 people in Kolhapur Lok Sabha constituency and 36 in Hatkanangle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २८ तर 'हातकणंगले'त ३६ जणांचे अर्ज, सोमवारी माघारीची मुदत

शेवटच्या दिवशी २९ उमेदवारांनी भरला अर्ज : सोमवारी माघारीची मुदत ...

जानकर- मोदी एकत्र, आता परभणीच्या विकासाला कुणीही थांबवणार नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | mahadev Jankar- narendra Modi together now nobody will stop the development of Parbhani says Devendra Fadnavis | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जानकर- मोदी एकत्र, आता परभणीच्या विकासाला कुणीही थांबवणार नाही: देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मराठावाडा दौऱ्यावर होते. मोदी यांनी पहिली सभा नांदेडमध्ये तर दुसरी सभा परभणीत घेतली. ...