लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
सांगली लोकसभा: प्रकाश शेंडगे यांच्या नावे पावणेपाच कोटींची संपत्ती - Marathi News | Sangli Lok Sabha candidate Prakash Shendge wealth of 5 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा: प्रकाश शेंडगे यांच्या नावे पावणेपाच कोटींची संपत्ती

पत्नी रेणुका यांचे नावे १९ लाख रुपये किमतीचे यॉट (समुद्रातील छोटे जहाज) ...

ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप? फडणवीसांनी कबुल केले, 'मीच सांगितलेलं आदित्यना लढवा' - Marathi News | lok sabha election 2024 Deputy Chief Minister Devendra Fadnavis disclosed about Uddhav Thackeray's secret blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप? फडणवीसांनी कबुल केले, 'मीच सांगितलेलं आदित्यना लढवा'

Lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. ...

चंद्रहार पाटील यांची मालमत्ता ४ कोटींहून अधिक, डोक्यावर 'इतक्या' लाखाचे कर्ज - Marathi News | Sangli Lok Sabha Mahavikas Aghadi candidate Chandrahar Patil's property is more than 4 crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चंद्रहार पाटील यांची मालमत्ता ४ कोटींहून अधिक, डोक्यावर 'इतक्या' लाखाचे कर्ज

४७ लाखांची मोटार; मारहाणीचा गुन्हा  ...

साताऱ्यात महायुतीमध्ये ठिणगी; राष्ट्रवादी म्हणते भाजप नेतृत्व विश्वासात घेत नाही  - Marathi News | The BJP leadership in Satara Assembly Constituency is not taken into confidence, Sadhu Chikane Jawali taluka president of Nationalist Congress Ajit Pawar group made the allegation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात महायुतीमध्ये ठिणगी; राष्ट्रवादी म्हणते भाजप नेतृत्व विश्वासात घेत नाही 

साधू चिकने यांचा आरोप : ..तर पुढील कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचा दिला इशारा ...

"...तेव्हा साहेब म्हणाले होते मी शेती करतो, अजितला राजकारण करू द्या" १९८९ ला 'वर्षा'वर काय घडलं? दादांनी सगळंच सांगितलं  - Marathi News | that time sharad pawar said I do agriculture, let Ajit pawar do politics" What happened to Varsha in 1989 Dada told everything | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तेव्हा साहेब म्हणाले होते मी शेती करतो, अजितला राजकारण करू द्या" १९८९ ला 'वर्षा'वर काय घडलं? दादांनी सगळंच सांगितलं 

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचा वर्षा बंगल्यावरील 1989 चा किस्सा सांगितला. तेव्हा, आपल्याला बारामती लोकसभेचे तिकीट मिळावे, अशी लोकांची इच्छा होती. मात्र त्याला शरद पवारांनी कसा विरोध केला, हे दादांनी सांगितले... ...

माढ्यात भाजपाला हुलकावणी; उत्तम जानकरांनी तुतारी फुंकली!  - Marathi News | Uttam Jankar staunch opponent Mohite-Patil alliance In Madha Constituency | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्यात भाजपाला हुलकावणी; उत्तम जानकरांनी तुतारी फुंकली! 

मोहितेंबरोबर मनोमिलन; निवडणुकीला मोठी कलाटणी  ...

रडीचा डाव खेळत नाही; त्यांचा करेक्टर कार्यक्रम लावू; नरेंद्र पाटील यांचा शशिकांत शिंदेंना इशारा  - Marathi News | Implement their corrector program; Narendra Patil warning to Shashikant Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रडीचा डाव खेळत नाही; त्यांचा करेक्टर कार्यक्रम लावू; नरेंद्र पाटील यांचा शशिकांत शिंदेंना इशारा 

भ्रष्टाचाराच्या गोष्टी सातारकरांना सांगणार ...

Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांनी सगळंच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 Commented on whether MP Sharad Pawar and Ajit Pawar will come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र येणार का? अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Ajit Pawar On Sharad Pawar : आज दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील दोन्ही गट भविष्यात एकत्र येऊ शकतात यावर भाष्य केलं आहे. ...