लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
मराठवाड्यात आता ‘वंचित’वर भाजपची भिस्त ! अपेक्षित ‘गणित’ जुळेल का, याविषयी साशंकताच - Marathi News | BJP's trust in Marathwada on 'Vanchit'! Mahayutti's combined strength, Jarange factor concerns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात आता ‘वंचित’वर भाजपची भिस्त ! अपेक्षित ‘गणित’ जुळेल का, याविषयी साशंकताच

भाजपाची मराठवाड्यात पुन्हा चौकार मारण्याची तयारी ...

‘मले बी वोटिंग ले यऊ द्या की...हो!’ मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर   - Marathi News | to increase the percentage of voting the teachers of zilla parishad in akola creating voter awareness | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘मले बी वोटिंग ले यऊ द्या की...हो!’ मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर  

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्वीप’द्वारे नियमित कार्यक्रम घेतले जात आहेत. ...

भिवंडी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा - Marathi News | Bhiwandi Samajwadi Party MLA Raees Shaikh submitted his resignation to the party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा

भिवंडी शहरात रईस शेख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी महिलांसाठी विशेष कार्य केले असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ महिलांच्या भावना तीव्र असून या महिलांनी कार्यालया बाहेर एकत्रित होऊन एकच घोषणाबाजी केली. ...

विरोधकांच्या ज्या थोड्याबहुत जागा येतील तेही नंतर संसदेत गोंधळ घालतील, मोदींचे टीकास्त्र - Marathi News | Even the few seats that the opposition gets will later create chaos in Parliament, Modi's criticism | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विरोधकांच्या ज्या थोड्याबहुत जागा येतील तेही नंतर संसदेत गोंधळ घालतील, मोदींचे टीकास्त्र

इंडिया आघाडीत कुरघोड्या, कोणाचाच चेहरा नाही; हा देश कोणाच्या हातात देणार? : नरेंद्र मोदी ...

कार्यकर्त्यांना सांभाळताना नेत्यांची सत्त्वपरीक्षा; रॅलीमध्ये बिर्याणी, शीतपेयांची तजवीज, प्रमुखांसाठी एसी मोटारी - Marathi News | Exercise of leaders while taking care of workers, Biryani, cold drinks are served at the rally | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कार्यकर्त्यांना सांभाळताना नेत्यांची सत्त्वपरीक्षा; रॅलीमध्ये बिर्याणी, शीतपेयांची तजवीज, प्रमुखांसाठी एसी मोटारी

भाडोत्री कार्यकर्त्यांसाठी पार्सल.. ...

रोहित पवार यांनी तीनवेळा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला होता; अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा गौप्यस्फोट - Marathi News | NCP leader Umesh Patil criticized MLA Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवार यांनी तीनवेळा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला होता; अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा गौप्यस्फोट

NCP : राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. ...

बुलढाण्यात यंदा दोघा सैनिकांपुढे अपक्षाचे मोठे आव्हान असल्याची चर्चा का? | Buldana Lok Sabha - Marathi News | Why is there talk of a big challenge for independence in front of two soldiers this year in Buldhana? | Buldana Lok Sabha | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :बुलढाण्यात यंदा दोघा सैनिकांपुढे अपक्षाचे मोठे आव्हान असल्याची चर्चा का? | Buldana Lok Sabha

बुलढाण्यात यंदा दोघा सैनिकांपुढे अपक्षाचे मोठे आव्हान असल्याची चर्चा का? | Buldana Lok Sabha ...

उत्तम जानकरांचे विमान कुठे लॅंड झाले? अनिकेत यांचे बंड कसे शमले? Watch Karan Rajkaran With Sunjay Awate - Marathi News | Where did Uttam Jankar's plane land? How was Aniket's rebellion quelled? Watch Karan Rajkaran With Sunjay Awate | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :उत्तम जानकरांचे विमान कुठे लॅंड झाले? अनिकेत यांचे बंड कसे शमले? Watch Karan Rajkaran With Sunjay Awate

उत्तम जानकरांचे विमान कुठे लॅंड झाले? अनिकेत यांचे बंड कसे शमले? Watch Karan Rajkaran With Sunjay Awate ...