Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यातील साकवाळ गावात होणाऱ्या जाहीर सभेची तयारी कशापद्धतीने होत आहे त्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरूवारी (दि.२५) पाहणी केली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: माढा लोकसभा मतदारसंघात मोठा जनाधार असलेले उत्तम जानकर हे कुठल्या गटात जातात याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, भाजपाने खूप प्रयत्न केल्यानंतरही जानकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. ...