लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
पराभवाच्या भितीने घाबरलेले पंतप्रधान मोदी वाट्टेल ते खोटं नाटं बोलत आहेत; काँग्रेसची बोचरी टीका - Marathi News | PM Modi is making fake claims as he is fearing defeat in Lok Sabha Election 2024 Criticism by Congress Hussein Dalwai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पराभवाच्या भितीने घाबरलेले PM मोदी वाट्टेल ते खोटं नाटं बोलत आहेत; काँग्रेसची बोचरी टीका

Congress vs PM Modi: नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली नाही, असेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई म्हणाले ...

जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश - Marathi News | Students gave the message of voting through public awareness street theater performance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी दिला मतदानाचा संदेश

नाटक हे संदेश प्रसारित करण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम असून पथनाट्याव्दारे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. ...

शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांचं सरकार...' - Marathi News | lok sabha election 2024 Ajit Pawar's reaction to Sharad Pawar group's manifesto | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'त्यांचं सरकार...'

lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले आहे. आज शरद पवार गटानेही जाहीरनामा प्रसिद्ध केला. ...

“आमचा पैलवान जड ठरतोय, म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said sangli election is not easy for bjp and criticize over vishal patil revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमचा पैलवान जड ठरतोय, म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”: संजय राऊत

Sanjay Raut News: चंद्रहार पाटील झपाट्याने पुढे जात आहेत. भाजपाला सांगलीची निवडणूक सोपी जात नाही. त्यामुळेच लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवायचे कारस्थान रचले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

मुख्यमंत्री नाराज विनोद पाटील यांच्या घरी, अर्धातासाच्या बंद दाराआड चर्चेत काय ठरलं ? - Marathi News | What happened in the closed door discussion? Chief Ministers meeting with upset Vinod Patil at his house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्री नाराज विनोद पाटील यांच्या घरी, अर्धातासाच्या बंद दाराआड चर्चेत काय ठरलं ?

मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर विनोद पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट होती. ...

विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार - नाना पटोले  - Marathi News | Vishal Patil action report will be sent to Delhi says Nana Patole | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विशाल पाटील यांच्या कारवाईचा अहवाल दिल्लीला पाठविणार - नाना पटोले 

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करणार ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ते, रेल्वे अन् विमानसेवा महत्त्वाची कधी वाटणार? - Marathi News | When will roads, railways and aviation become important for the development of Chhatrapati Sambhajinagar district? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरचा किती वर्षे कागदावरच विकास? रस्ते, रेल्वे अन् विमानसेवा महत्त्वाची कधी वाटणार?

पीपल्स मॅनिफेस्टो: किती वर्षे कागदावरच विकास? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, जिल्हावासीयांचा प्रवास खडतरच ...

वीस वर्षांपासून लढा तरीही सांगली, आष्टा, संखला तालुक्यांचा दर्जा नाही; राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष   - Marathi News | Even after fighting for twenty years, Sangli, Ashta, Sankh taluka did not get status | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वीस वर्षांपासून लढा तरीही सांगली, आष्टा, संखला तालुक्यांचा दर्जा नाही; राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष  

प्रत्येक निवडणुकीत मुद्दा; पण, पुढे काहीच हालचाली नाहीत ...