लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
“विश्वगौरव PM मोदी अन् नारायण राणे हे कोकणच्या विकासाचे कॉम्बिनेशन”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis addressed rally in ratnagiri sindhudurg for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विश्वगौरव PM मोदी अन् नारायण राणे हे कोकणच्या विकासाचे कॉम्बिनेशन”: देवेंद्र फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis News: पंतप्रधान मोदी यांना आशिर्वाद देण्याची हीच वेळ आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ६३.७०, दुसऱ्या टप्प्यात किती मतदान?  - Marathi News | 63.70 in the first phase in Maharashtra, how many votes turn out in the second phase? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ६३.७०, दुसऱ्या टप्प्यात किती मतदान? 

Vote Turn Out in Maharashtra phase 2: एकूण मतदानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु तरीही ही वाढ फारशी नसणार असून ती पाहता मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. ...

राहुल-प्रियांका यांना उमेदवारी? अमेठी-रायबरेली जागेबाबत काँग्रेसने बोलावली बैठक - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Candidacy for Rahul-Priyanka? Congress has called a meeting regarding the Amethi-RaiBareli seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल-प्रियांका यांना उमेदवारी? अमेठी-रायबरेली जागेबाबत काँग्रेसने बोलावली बैठक

अमेठी आणि रायबरेलीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी उद्या काँग्रेसने बैठक बोलावली आहे. ...

मतदान करताना ईव्हीएमसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; तरुणाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Photo with EVM during voting goes viral on social media; A case has been registered against the youth | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतदान करताना ईव्हीएमसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी युवकाविरोधात लोहा पोलिसात गुन्हा दाखल ...

“NDAला मिळणारा पाठिंबा विरोधकांची निराशा वाढवणारा”; पंतप्रधान मोदींनी मानले मतदारांचे आभार - Marathi News | pm narendra modi pay gratitude to the people across india who have voted in second phase of lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“NDAला मिळणारा पाठिंबा विरोधकांची निराशा वाढवणारा”; पंतप्रधान मोदींनी मानले मतदारांचे आभार

PM Narendra Modi News: मतदारांना एनडीएचे सुशासन हवे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ...

राजन विचारेंनी घेतला उमेदवारी अर्ज; पण महायुतीच्या गोटात शुकशुकाट, उमेदवार कोण? - Marathi News | shivsena ubt Rajan Vichare takes candidature application | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजन विचारेंनी घेतला उमेदवारी अर्ज; पण महायुतीच्या गोटात शुकशुकाट, उमेदवार कोण?

महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

मोदींचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, महाराष्ट्राने काय पाप केले? काँग्रेस - Marathi News | congress atul londhe criticises bjp and mahayuti govt over central govt onion export permission from gujrat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींचा अजब न्याय, गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी, महाराष्ट्राने काय पाप केले? काँग्रेस

Congress News: मोदींकडे जाऊन कांदा निर्यात बंदी उठवण्याची धमक शिंदे, फडणवीस आणि पवारांमध्ये नाही का, अशी विचारणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

पुण्यातून एक, शिरूरमधून अकरा, तर मावळमधून चार अर्ज बाद - Marathi News | One from Pune, eleven from Shirur and four from Maval were rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून एक, शिरूरमधून अकरा, तर मावळमधून चार अर्ज बाद

पुणे लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४२ उमेदवारांनी ५८ अर्ज दाखल केले होते ...