Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
BJP Parshottam Rupala : 'माझ्याकडून चूक झाली, तुमचा राग पंतप्रधान मोदींवर काढू नका,' असं म्हणत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांने क्षत्रिय समाजाची माफी मागितली. ...
Delhi Lok Sabha Elections : निवडणूक आयोगाला भाजपाकडून दररोज आचारसंहितेचा भंग होताना दिसत नाही, पण जेव्हा आपचे नेते श्वास घेतात, तेव्हा त्यांना नोटिसा येतात, अशा शब्दांत आतिशी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधला आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: राजकीय घडामोडींमुळे अजित पवार हे पवार कुटुंबामध्ये एकटे पडल्याचं बोललं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण आहे, सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण आहेत आणि तटस्थ कोण आहेत याबाबत अजित पवार यां ...
Mohan Bhagwat On Reservation: विरोधक सातत्याने BJP आणि RSS वर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन टीका करत आहेत. अशातच मोहन भागवत यांचे महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. ...
प्रदेश काँग्रेसची संमती नसतानाही आपसोबत आघाडी करण्यात आली, असा आरोप अरविंदर सिंग लवली यांनी केला आहे. यावरून आता भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Solapur News: मराठ्यांचे नेते मनोज जरांगे-पाटील हे सोमवारी सोलापूरात येणार असून, ते पुढे जाहीर सभेसाठी बेळगाव येथे जाणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर सभेसाठी सोलापूरमध्ये येणार आहेत. ...