Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
मुस्लीम सर्वाधिक कंडोमचा वापर करतात, हे सांगतांना मला जराही प्रकारची लाज वाटत नाही, असे म्हणत, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलिमीनचे (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला. ...
कर्नाटकच्या राजकारणातून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकात खासदाराचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी सरकारने विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. ...
Lok Sabha Election 2024 Narendra Modi And Congress : नरेंद्र मोदी यांनी उत्तर कर्नाटक भागात एका निवडणूक रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. ...