Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
१९८९ आणि १९९१ असे सलग दोन वेळा भाजपचे रामचंद्र कापसे हे खासदार झाल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघ आनंद दिघे यांनी १९९६ साली भाजपकडून अक्षरश: खेचून आणला. ...
शिंदेसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारसंघात बैठक घेतली. ...
सतत दोन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांना भाजपमधून विरोध असल्याची चर्चा होती. यात कल्याणचे आ. गणपत गायकवाड यांनी तर उघड-उघड शिंदेंविरोधात मोहीमच उघडली होती. ...
मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा मुंबईत होण्याची शक्यता आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मे रोजीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपच्या सर्व ९३ उमेदवारांना पत्र लिहून काही निवडणुकीतील मुद्द्यांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे. ...
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. कर्णिक नगर येथील वल्याळ क्रीडांगणावर त्यांची सभा झाली. ...