लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे - Marathi News | lok sabha election 2024 28-15-5 mahayuti Alliance Formula Nashik, Thane to Shinde sena, Palghar to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतलीय. ...

"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO - Marathi News | If you dare, proclaim PM Narendra Modi gave 3 challenges to Rahul Gandhi and congress about the reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO

पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी काँग्रेसच्या राजकुमाराला, काँग्रेस पक्षाला आणि काँग्रेसच्या सर्व गाजा-बाजा वाजवणाऱ्या जमातीला आव्हान देतो. हिम्मत असेल तर..." ...

'जीएसटी'च्या माध्यमातून देशाला लुटण्याचे काम सुरु, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका - Marathi News | The work of looting the country has started through 'GST', Congress State President Nana Patole's criticism | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'जीएसटी'च्या माध्यमातून देशाला लुटण्याचे काम सुरु, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पटोले हे लातूर जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर बुधवारी आले होते. दरम्यान, त्यांनी रात्री उशिरा काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ...

“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे - Marathi News | bjp candidate udayanraje bhosale replied sharad pawar criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे

Udayanraje Bhosale News: मीच योग्य उमेदवार आहेत. त्यांना मतदान करा, असे संकेत शरद पवारांनी आपल्या भाषणात दिले आहेत, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. ...

यंदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासजमा होणार: योगी आदित्यनाथ - Marathi News | congress will go in history after this election said yogi adityanath in sangli rally for lok sabha election 2024 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यंदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासजमा होणार: योगी आदित्यनाथ

सांगलीत भाजपची प्रचार सभा, काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदुंचे विभाजन. ...

शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले... - Marathi News | know about why uddhav thackeray apologize voters in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

Uddhav Thackeray News: भाजपाच्या व्हायरसपासून दूर राहा. आमच्या मशालीला हात घालू नका नाही, तर भस्मसात व्हाल, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ...

"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?" - Marathi News | Sunil Tatkare slams Anant Geete over not voting for Lok Sabha Election 2024 Raigad Constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

Sunil Tatkare vs Anant Geete, Raigad: सुनिल तटकरेंनी रायगडच्या सभेत अनंत गीतेंना लगावला सणसणीत टोला ...

“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale replied maha vikas aghadi over criticism on pm modi in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले

Ramdas Athawale News: जे रोज म्हणत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला. ...