शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

कल्याण डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्त्यांसह खाल्ला शिव वडापाव

महाराष्ट्र : भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”

राष्ट्रीय : अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा

महाराष्ट्र : “तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

बीड : बीडमध्ये १९९० नंतर काँग्रेसचा खासदार अन् आमदार नाही; सर्व नेते भाजप, राष्ट्रवादीत गेले

जालना : दानवे, काळेंमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धा; बैठकांवर भर, लग्नसोहळ्यांतही हजेरी

महाराष्ट्र : “औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

नाशिक : Nashik: उद्धव सेनेने डावलल्याने नाराज विजय करंजकर बंडखोरीच्या तयारीत? उमेदवारी अर्ज नेला, महायुतीचीही डोकेदुखी वाढणार

सातारा : दिल्लीच्या राजकारणावरून गल्लीत कळवंड!, शाब्दिक वाद पोलिस ठाण्यापर्यंत..

राष्ट्रीय : Rahul Gandhi : कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन