शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

ठाणे : Thane: शिंदेंचा उमेदवार गुजरातवरून ठरणार, आदित्य ठाकरे यांचा टोला

सांगली : निवडणूक खर्चात तफावत, सांगलीतील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना प्रशासनाकडून नोटीस

सातारा : मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले, उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली

गोवा : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कदापि खपवून घेणार नाही - बाबू आजगांवकर

पुणे : साहेबांनी शब्द फिरवला, त्यांची अन् माझी नार्को टेस्ट करा धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा

पुणे : पंचधातूंनी बनवलेली शुभचिन्हे; आई तुळजाभवानीची प्रतिमा, पंतप्रधान मोदींसाठी 'दिग्विजय योद्धा पगडी'

गोवा : Goa: गोव्यात ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे घरबसल्या मतदान सुरू

महाराष्ट्र : “देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात

राष्ट्रीय : काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश

फिल्मी : प्राजक्ता माळीनंतर भाजपाच्या प्रचार रॅलीत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणते -अबकी बार ४०० पार...