Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
मला काहीतरी चांगलं काम करून दाखवायचे असून पुतणे म्हणून मते घ्यायची नाहीत असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेष्ठ नेते शरद पवारांना लगावला आहे.... ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता मुंबईच्या बॉम्बस्फोटातील आरोपी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर भाजपा-शिवसेनेने जोरदार निशाणा साधला आहे. ...
Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ...