शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पिंपरी -चिंचवड : संजोग वाघेरे पाटील अन् श्रीरंग बारणे कुटुंबीयांसोबत झाले रममाण; गप्पा, विरंगुळा अन् गंमत-जंमत

अहिल्यानगर : निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!

पुणे : दीड महिन्याच्या प्रचारानंतर पुण्यातील उमेदवार रिलॅक्स; १ दिवस कुटुंबासोबत अन् कार्यालयातही हजेरी

मुंबई : राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ७ लाख ६० हजार ६७० मतदारांची मतदानाकडे पाठ

महाराष्ट्र : सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान

राष्ट्रीय : इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार

राष्ट्रीय : नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही

छत्रपती संभाजीनगर : उमेदवारांचे भवितव्य एमआयटी कॅम्पसमधील स्ट्राँगरूममध्ये बंद; २० दिवस पोलिसांचा बंदोबस्त