शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 12:25 IST

या शपथपत्रात संबंधित उमेदवाराकडे किती सोने, किती चांदी, किती घरे अथवा बँक बॅलेन्स आहे, हेही सांगितेल जाते. आता दोन्ही नेत्यांची शपथपत्रे आल्यानंतर, जाणून घेऊयात कुणाकडे किती संपत्ती?

संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आपल्या मालमत्तेची माहिती सार्वजनिक करणेही आवश्यक असते. पंतप्रधान नरेद्र मोदी हे वाराणसी अथवा काशीतून तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आपले शपथपत्रही सादर केले आहे. त्यानुसार ते एकूण तीन कोटी रुपयांचे मालक आहे. तर, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही काही आठवड्यांपूर्वी वायनाडमधून उमेदवारी दाखल करत शपथपत्र सादर केले. त्यांत त्यांनी त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले होते. या शपथपत्रात संबंधित उमेदवाराकडे किती सोने, किती चांदी, किती घरे अथवा बँक बॅलेन्स आहे, हेही सांगितेल जाते. आता दोन्ही नेत्यांची शपथपत्रे आल्यानंतर, जाणून घेऊयात कुणाकडे किती संपत्ती?

PM मोदी यांची संपत्ती... - एकूण संपत्ती - 3 कोटी रुपयेचल संपत्ती - 3 कोटी 2 लाख सहा हजार 889 रुपयेअचल संपत्ती - ० (ना घर, ना जमीन)बँकेत - 2.85 कोटी रुपयेरोख - 52,920 रुपयेदेणे - काहीही नाही2014 मधील संपत्ती - 1.65 कोटी रुपयेगुंतवणूक कुठे - बँक FD, राष्ट्रीय बचत पत्रसोनं - 4 अगठ्या (45 ग्रॅम)केस - 0पत्नी - जशोदाबेनमागील आयकर - 3.33 लाख रुपयेशिक्षण - एमए (1983)

राहुल गांधी यांची संपत्ती... -कुल संपत्ती - 20 कोटी रुपयेचल संपत्ती - 9,24,59,264 रुपयेअचल संपत्ती - जमीन (दिल्ली), ऑफिस स्पेस (गुरुग्राम)बँकेत - 26.25 लाखरोख     - 55,000 रुपये (3-4 एप्रिल 2024)देणे  - 49,79,184 रुपये2014 मधील संपत्ती - 9.4 कोटी रुपयेगुंतवणूक कुठे - म्यूचुअल फंड, बॉन्डसोनं - 333.3 ग्रॅम सोनंकेस  - 18 प्रकरणंपत्नी  -  ---मागील आयकर  - 1 कोटी + कमाईवर टॅक्स देतातशिक्षण - एम फिल (कॅम्ब्रिज विद्यापीठ, 1995)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसीतून आपली उमेदवारी दाखल केली आहे. शपथ पत्रात मोदींची पत्नी म्हणून जशोदाबेन यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. मात्र, त्यांच्या संपत्तीसंदर्भात 'माहीत नाही' असे म्हणण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी आपण अहमदाबादचे रहिवासी असल्याचे म्हटले आहे. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी गुजरातच्या गांधीनगरमध्ये एक निवासी भूखंड, 1.27 कोटी रुपयांची एफडी आणि 38,750 रुपयांची रोख साहित्य, अशा प्रकारे 2.50 कोटी रुपयांची मालमत्ता घोषित केली होती.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूक