शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन...

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला! २०१९ च्या तुलनेत सुमारे ४ टक्क्यांची वाढ  

राष्ट्रीय : भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान

राष्ट्रीय : Giriraj Singh : काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार

राजकारण : Raebareliच्या रिंगणातून Rahul Gandhi Vs BJP सामना..लढत किती अटीतटीची? | Lok Sabha 2024

महाराष्ट्र : जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा

महाराष्ट्र : घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच...; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींना ममता बॅनर्जींकडून जेवणाची ऑफर; म्हणाल्या, 'मी स्वतः बनवणार पण त्यांनी...'

मुंबई : मराठी मते यावेळी कुणाला तारणार? प्रचारात आली रंगत, विकासाच्या मुद्द्याला स्थानिक प्रश्नांची फोडणी