शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सांगली : सांगलीत काँग्रेसची एकी अन् राष्ट्रवादीत बेकी; लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील, सुमन पाटील यांच्या वेगळ्या वाटा

फॅक्ट चेक : Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!

नाशिक : शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही, गिरीष महाजन यांचा टोला 

उत्तर प्रदेश : मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक

ठाणे : शेवटच्या दिवशी उडणार बाईक रॅलीचा धुराळा; लोकसभेत पहिल्यांदा दोन शिवसैनिकांमध्ये लढत

महाराष्ट्र : 'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

राष्ट्रीय : ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना...; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!

उत्तर प्रदेश : मी निवृत्त झालो नाही किंवा..., ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

कल्याण डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विविध समाज संस्थांकडून पाठींबा

राष्ट्रीय : अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला