Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल. Read More
Pakistan Reaction On India Lok Sabha Election 2024 Result: भारत हिंदूराष्ट्र बनण्याची तयारी सुरू करेल. पाकिस्ताननेही आधीच तयारी करायला हवी, असे पाकच्या माजी परराष्ट्र सचिवांनी म्हटले आहे. ...
Lok Sabha Result 2024 : १८ व्या लोकसभेसभेसाठी बुलढाण्यात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होत असून ११६ टेबलवर ही मतमोजणी होणार असून २५ फेऱ्यामध्ये निकाल हाती येणार आहे. ...
Lok Sabha Election Result 2024 : भारतीय मतदार आज बहुसंख्येने साक्षर आहेत, पण ताे बहुसंख्येने निरक्षर हाेता, तेव्हाही सद्सद्विवेकबुद्धीला स्मरूनच याेग्य सरकार निवडत आला आहे. ...