Lok sabha election 2024 result, Latest Marathi News
Lok Sabha Election 2024 Result : NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल. Read More
Mumbai Losabha Election Result: मुंबईतील सहा मतदारसंघांत एकूण ११६ उमेदवार आपले भवितव्य आजमावत असले, तरी खरी लढाई भाजप, शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना अशीच आहे. ...
Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशाचं लक्ष्य लागलेल्या महाराष्ट्रामध्ये मतमोजणीच्या पहिल्या तासाभरामध्ये अटीतटीची लढत दिसून येते. मतमोजणीच्या पहिल्या तासाभरात महाराष्ट्रातील ३८ जागांचे कल समोर ...
बारामतीत मंगळवारपासून नव्या राजकीय पर्वाला सुरुवात होत आहे. या पर्वाचा सर्वेसर्वा कोण असणार, याबाबत अजूनही पैजा लावल्या जात आहेत (Baramati Lok Sabha Election 2024, Baramati Lok Sabha Election 2024 Live, Baramati Lok Sabha Election 2024 Live Updates, ...
पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहेत. त्यापैकी ११ लाख ३ हजार ६७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol Vs Vasant More) ...
Solapur Lok sabha Election Result 2024 : सोलापूर व माढा लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. आज मंगळवार ४ जून २०१४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रामवाडी गोदामात मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ...