आरोपी बहेरवार याच्यावर गडचिरोली ठाण्यात २, मुरूमगाव ठाण्यात २ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या दारूसंदर्भात १ असे पाच गुन्हे दाखल आहेत. याशिवाय छत्तीसगड राज्यातील पेंढरी पोलीस ठाण्यातही दारूची आयात प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे कळ ...
वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या १२ पेट्या आढळून आल्या. यावेळी दारुसाठा व वाहन असा तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई भद्रावती येथे करण्यात आली. या कारवाईत दोन लाख ८० हजार रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला. ...
गडचिरोली तालुक्यातील कोटगल, इंदाळा, मुरखडा हा परिसर बनावट दारू विक्रीचे केंद्र झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लगतच्या गोंदिया जिल्ह्यातून बनावट दारूची आयात होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या भागावर लक्ष केंद्रीत करून कारवाया सुरू केल्या असल्या तरी ...
सावली येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी दारुविक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. गुरुवारी ठाणेदार खाडे यांना दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर हिरापूर बसस्थानकावर नाकाबंदी करण्यात आली. ...
दुर्धर आजारामुळे एकाच व्यक्तिचा मृत्यू होतो. परंतु दारुमुळे दारु पिणाऱ्याचे अख्खे कुटूंब मरते. यासाठी दारु विरोधात एल्गार पुकारण्यात महिला मंडळी अग्रेसर असतात. गावागावांत दारुबंदी विरोधात महिलांनी मोहीम छेडली आहे. ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव टाकून दा ...