महाशिवरात्री यात्रेनिमित्त चामोर्शी तालुक्यात पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना बेकायदेशिरपणे दारूसाठा करून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात पथकाने भेंडाळा येथील आरोपी पंढरी चिरकुटा भोयर याच्या घरी धाड ...
जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदोपत्रीच राहिली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दारुचे पाट वाहत असून पोलिसांकडूनही कारवाईसाठी चालढकल केली जाते. वायफड येथेही काही दिवसांपासून अशीच परिस्थिती असल्याने घरातील कर्ता पुरुष आणि मुलगाही दारुच्या व्यसनी लागले आ ...
मुक्तिपथ तालुका कार्यालयाच्या वतीने चामोर्शी येथील नगर पंचायत सभागृहात शनिवारी व्यसनमुक्ती संमेलन घेण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, पंचायत समिती सद ...
नरसिंहपल्ली येथील महिला दारूविक्री बंद करण्यासाठी एकवटल्या आहेत. गावात दारूबंदीचा ठरावही घेण्यात आला आहे. असे असतानाही जवळपास पाच विक्रेते तेलंगणा येथून दारूची तस्करी करून चोरून लपून विक्री करतात. विक्रेत्यांना अनेकदा नोटिस देण्यात आली आहे. तसेच विक् ...