लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लक्ष्मण हाके

Laxman Hake Latest News, मराठी बातम्या

Laxman hake, Latest Marathi News

लक्ष्मण हाके- Laxman Hakeलक्ष्मण हाके हे ओबीसी नेते असून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवली. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मराठा समाजास वेगळे आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण सुरक्षित राहावे या मागणीसाठी हाके यांनी अंतरवाली सराटी गावाजवळ वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 
Read More
परभणीत हाकेंची पंचाईत! भाषणाला उभे राहताच आंबेडकरी कार्यकर्त्याने रोखलं अन् जागेवरच सुनावलं - Marathi News | An Ambedkari activist stopped Laxman Hake from speaking accusing him of being a BJP worker | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत हाकेंची पंचाईत! भाषणाला उभे राहताच आंबेडकरी कार्यकर्त्याने रोखलं अन् जागेवरच सुनावलं

आंबेडकरी कार्यकर्त्याने हाके यांना भाषणापासून रोखत तुम्ही भाजप आणि मुख्यमंत्र्यांचे हस्तक असल्याचा आरोप केला. ...

महायुतीचे सरकार आल्यामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न वेगाने सुटतील - लक्ष्मण हाके - Marathi News | The problems of OBC community will be resolved quickly with the coming of the Mahayuti government - Laxman Hake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीचे सरकार आल्यामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न वेगाने सुटतील - लक्ष्मण हाके

हाके म्हणाले,'जरांगे यांनी आरक्षणाबाबत सतत बदलती भूमिका घेतली. त्यामुळे मराठा समाजात मतभेद निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला.' ...

मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी - Marathi News | I dont just want a mlc give me Home or Finance department Demand of obc leader Laxman Hake to Mahayuti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी

"राज्यात संख्येने अर्ध्या असणाऱ्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करत आहे," असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Mahayuti is better than Mahavikas Aghadi says Laxman Hake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विधानसभा निवडणुकांसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

“देवेंद्र फडणवीसांची क्षमता पाहा, भाजपाला मतदान करु पण तुतारीला नाही”: लक्ष्मण हाके - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 laxman hake praised devendra fadnavis and criticized sharad pawar over reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांची क्षमता पाहा, भाजपाला मतदान करु पण तुतारीला नाही”: लक्ष्मण हाके

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात ओबीसीचे २५ आमदार सत्तेत असतील, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ...

गेवराईत पवारांकडून पंडित मुक्तीचा, तर पंडित काका-पुतण्याकडून पवार मुक्तीचा नारा - Marathi News | Gevroi once again fighting Badamrao Pandit and VIjaysinha Pandit uncle-nephew; Two-time MLA Laxman Pawar also challenged | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत पवारांकडून पंडित मुक्तीचा, तर पंडित काका-पुतण्याकडून पवार मुक्तीचा नारा

गेवराईत पुन्हा एकदा काका-पुतण्यातच लढत; दोन वेळचे आमदार लक्ष्मण पवारांचेही आव्हान ...

ओबीसींच्या बाजूनं बोलायचं नाही का? कंधार पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चात हाकेंचा संतप्त सवाल - Marathi News | Don't you want to speak for OBCs? An angry question of OBC leader Laxman Hake during the protest march at Kandahar Police Station | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ओबीसींच्या बाजूनं बोलायचं नाही का? कंधार पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चात हाकेंचा संतप्त सवाल

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा ...

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी १० जण अटकेत - Marathi News | 10 people arrested in case of stone pelting on OBC leader Laxman Hake's car | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक प्रकरणी १० जण अटकेत

या प्रकरणी संशयित १० जणांना अटक करण्यात आली असून इतर पंधरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...