"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
कोथरूड पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Kothrud police, Latest Marathi News
अजय सरोदेवर खोटा पत्ता व प्रतिज्ञापत्र देऊन पोलिसांची दिशाभूल केल्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ...
या पुरुषाची एक वर्षांपूर्वी ओळख झाली होती, त्यानंतर आतापर्यंत हि महिला त्याला त्रास देत असल्याचे पोलिसांकडे असलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे ...
गुंगीचे औषध देणे, जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करणे, खासगी फोटो काढून ब्लॅकमेल करणे, धमक्या देणे अशा अनेक कलमांखाली महिलेवर गुन्हा दाखल ...
धंगेकर यांनी घायवळ प्रकरणात बोलताना समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याचा आणि त्यांचा गुंडांशी साटेलोटे असल्याचा दावा केला होता ...
पोलिसांच्या माहितीनुसार, घायवळ लवकरच भारतात परतणार असल्याचे आश्वासन त्यांना मिळाले आहे ...
पोलिसांनी खडकी येथील ॲम्युनेश फॅक्टरीसोबत पत्रव्यवहार केला असून, हा बॉक्स नेमका कोणत्या ॲम्युनेश फॅक्टरीतून बाहेर आला याबाबत तपास सुरु ...
वैभव साठेच्या कपाळाला पिस्टल लावत, तू सुनील सोबत फिरतो का... तुला पण जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गणेश राऊत याने त्याच्याकडील कोयत्याने हल्ला केला ...
Pune Firing News: २ मिनिटाच्या अंतरावर पोलीस स्टेशन असूनही घायवळच्या गुंडांनी गोळीबार केला, आसपास पोलीस नसल्याने ती व्यक्ती स्वतःचा जीव मुठीत धरून पळू लागली ...