शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

पुणे : मंगलमूर्ती मोरया! गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी पुणे विभागातून एसटीच्या २५० बस

सिंधुदूर्ग : कोकणात शिंदे गटाला बळ, माजी खासदाराचे मिळालं समर्थन; मंत्री केसरकरांनी केलं स्वागत

महाराष्ट्र : राज्यातील समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर, सरकारचे मात्र कागदी घोडे, ९१ बंदरे अतिसंवेदनशील, नौदलाचा होता अहवाल

सिंधुदूर्ग : गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या; दीपक केसरकरांच्या सूचना

पुणे : राज्यात दोन दिवस जाेरदार पावसाचे; कोकण अन् मध्य महाराष्ट्राला तडाखा बसण्याची शक्यता

मुंबई : कोकणात जायचंय? क्षमस्व; गणेशोत्सवामुळे गाड्यांचे आरक्षण फुल्ल, चाकरमानी खोळंबले

रत्नागिरी : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी २० कोटींचा निधी मंजूर, उदय सामंत म्हणाले..

रत्नागिरी : रत्नागिरी शिवसेनेत सध्या घडतंय बिघडतंय, पक्ष सोडून जाणाऱ्यांना थोपविण्याचे आव्हान

महाराष्ट्र : कोकणासह राज्यात आज यलो अलर्ट; गडचिरोली, गोंदियाला रेड अलर्ट

महाराष्ट्र : Maharashtra Mumbai Rains: महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस; पाहा कुठे-कुठे रेड अन् ऑरेंज अलर्ट?