शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

रत्नागिरी : बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून

सांगली : पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी ५४० कोटी-: क-हाड-चिपळूण, कोल्हापूर- वैभववाडी मार्गाकडे दुर्लक्ष

सिंधुदूर्ग : कोळीवाड्यांचा उल्लेख नसल्याने हरकती नोंदविणार ; सीआरझेड नकाशात उल्लेख नाही

सिंधुदूर्ग : काजू उद्योगाला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य : दीपक केसरकर

रत्नागिरी : वाशीपाठोपाठ पुण्यातही रत्नागिरी हापूस दाखल

रत्नागिरी : सागरी मासेमारी ठप्प; २०० कोटींचे नुकसान- सागरी वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका बंदरातच

सिंधुदूर्ग : व्यापा-यांच्या मागण्या आम्ही पूर्ण करु : उदय सामंत यांचे आश्वासन

सिंधुदूर्ग : मौदे येथील ह्यत्याह्ण युवकावर अखेर अंत्यसंस्कार; पोलिसांनी समजविले

सिंधुदूर्ग : ते बांधकाम तोडण्याचे निर्देश : राष्ट्रीय महामार्ग विभागाची कारवाई

सिंधुदूर्ग : सभापती- सदस्य तब्बल एक तास उशिरा; अधिकारी, कर्मचारी ताटकळत, कामाचा एक तास गेला वाया