यावर्षी अकरावीच्या विज्ञान आणि वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी क्षमतेपेक्षा जादा अर्ज दाखल झाले आहेत. त्यानुषंगाने वाढीव प्रवेशाचे नियोजन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने केले आहे; त्यामुळे विद्यार्थी, पालकांना अकरावी प्रवेशाची चिंता करण्याची गरज नाही. ...
वर्षापूर्वी चिखली (ता. करवीर) येथील वनविभागाच्या रोपवाटिका दरोड्यातील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून ४० लाख रुपये किमतीच्या अडीच टन रक्तचंदनाची लाकडे पोलिसांनी जप्त केली. ...
पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळाच्या हद्दीतील तामगाव-उजळाईवाडी मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सध्या तामगाव तलाव ते गोकुळ शिरगाव हद्दीतील सुदर्शन पेट्रोलपंप या मार्गाचा पर्याय पुढे आला आहे; मात्र, तामगावच्या ग्रामस्थांना तो अमान्य आह ...
चोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’असे लिहून शहरात फिरणाऱ्या दुचाकी चोरट्यास ताराबाई पार्क येथील सदर बाजार चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याकडील ४० हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. ...
दत्तात्रय पाटील ।म्हाकवे : गलगले (ता. कागल) येथे वसविलेल्या चांदोली अभयारण्यग्रस्त कुटुंबाच्या जमिनीवर काही मूळ मालकांनी न्यायालयातून आदेश आणून ताबा मिळविला, तर काहीनी आदेश नसतानाही आपल्या जमिनी ताब्यात घेतल्या. त्यामुळे या कुटुंबांनी प्रशासनाकडे धा ...
कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, शाहूवाडी व राधानगरी तालुक्यांत गुरुवारी जोरदार पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात पडला. उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरामध्ये दिवसभर रिमझिम सुरू राहिली. ...
नियमानुसार ज्या स्कूल बसेसचालकांनी अद्यापही आपल्या बसेस पुनर्तपासणी करून घेतलेली नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करावी. विशेष म्हणजे शिक्षणसम्राट, सामान्य वाहनमालक असा भेदभाव न करता एकसारखी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे गुरुवारी प्रादेशिक परिवहन ...