महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयवक डॉ. सुभाष नांगरे यांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जागर फौंडेशनच्या वतीने गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांच्याकडे बुधवारी केली. ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करवीर विधानसभा मतदारसंघातील सहा रस्त्यांसाठी आठ कोटी १४ लाख ८१ हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकातून दिली. मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी होती, त्यानुसार रस्त्यांच्या ...
टाकाळा परिसरातील एका गणेशाच्या नावाने सुरू असलेल्या रुग्णालयात सासूसोबत आलेल्या विवाहितेची येथील महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या आरोग्य मित्राने छेड काढल्याने गोंधळ उडाला. संतप्त नातेवाइकांनी नराधम आरोग्य मित्रास समोर हजर करा, अन्यथा रुग्णालया ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे दरवर्षी ५ वी ८ वीसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांची तारीख अखेर निश्चित झाली आहे. सैनिकशाळा प्रवेश पुनर्परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा एकाच वेळेवर आल्याने राज्यभर संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शिष्यवृ ...
गोरगरिबांच्या तोंडचे धान्य काढून घेणाऱ्या केंद्र व राज्यातील फसव्या सरकारविरोधात तालुक्या तालुक्यात रान पेटवा, असे आवाहन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केले. बचावात्मक राहण्याचा काळ संपला असून, कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन सरकारला उघडे पाड ...
भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे.भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयमध्ये तयार करण्यात आलेली मोदामृत ही कुपोषणावरील उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत् ...
मराठा दाखल्यांसाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून ४०० ते ५०० रुपये घेऊन समाजबांधवांची लूट केली जात आहे. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. ...