किम कार्देशियन, मराठी बातम्या FOLLOW Kim kardashian, Latest Marathi News
अमेरिकन मॉडेल किम कार्दशियन बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. किम कार्दशियनसह तिच्या बहिणीही वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...
Kim Kardashian : अलीकडेच अभिनेत्री किम कार्दशियनने गणपतीच्या मूर्तीसह स्वतःचा एक फोटो देखील शेअर केला होता. मात्र, आता किमने तो फोटो डिलिट केलाय. ...
नुकतंच कार्दशियन सिस्टर्स मायदेशी परतल्या आणि तिथं पोहोचताच किमनं भारताबद्दल मोठं विधान केलं आहे. ...
किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियनने लग्नातील आपल्या देसी लूकने सगळ्यांना वेड लावलं. ...
मुंबई म्हटलं की रिक्षातून प्रवास आलाच. अगदी हॉलिवूड स्टार्सलाही रिक्षातून फिरण्याचा मोह आवरलेला नाही. ...
अनंत-राधिकाच्या लग्नाला कोण कोण उपस्थित राहणार आहे, ते आपण जाणून घेऊया. ...
आज बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट सातफेरे घेतील. ...
२०११ साली किम कार्दशियनने शाहरुख खानबद्दल एक ट्विट केले होते. जे आता चर्चेत आले आहे. ...