लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कविता कौशिक

कविता कौशिक

Kavita kaushik, Latest Marathi News

अभिनेत्री कविता कौशिक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अरे दीवानों मुझे पहचानो, दिल क्या चाहता है, कहानी घर घर की, घर एक सपना व एफ आय आर यांसारख्य मालिकेत काम केले आहे. तिची एफ आय आर ही मालिका व त्यातील तिची चंद्रमुखी चौटाला ही भूमिका खूप गाजली होती.
Read More
Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरात इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिक घेणार वाइल्ड कार्ड एन्ट्री - Marathi News | Bigg Boss 14: Kavita Kaushik will make a wild card entry in the house of Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरात इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिक घेणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

बिग बॉसच्या घरात एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिक वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार असल्याचे समजते आहे. ...

चंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिक 'बिग बॉस 14'मध्ये करु शकते एंट्री, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | Fir fame actress kavita kaushik entry in bigg boss 14 see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिक 'बिग बॉस 14'मध्ये करु शकते एंट्री, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

कविता कौशिकच्या योगा पोजने वेधले अनुराग कश्यपचे लक्ष, फोटोवर दिलेली कमेंटही होतेय व्हायरल - Marathi News | Kavita Kaushik Nails a Difficult yoga pose. Ye kya tareeka hua baithne ka, asks Anurag Kashyap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कविता कौशिकच्या योगा पोजने वेधले अनुराग कश्यपचे लक्ष, फोटोवर दिलेली कमेंटही होतेय व्हायरल

लग्नानंतर अनेकांनी कविताला तिच्या फॅमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारले होते. त्यावेळी कविताने मोठा खुलासा केला होता. कधीही आई न होण्याचा निर्णय तिने घेतल्याचे स्पष्ट केले होते. ...

कविता कौशिकने टेलिव्हिजन इंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाली- निर्मात्यांनी दिली धमकी - Marathi News | Kavita Kaushik made a shocking revelation about the television industry, saying that the producers threatened her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कविता कौशिकने टेलिव्हिजन इंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाली- निर्मात्यांनी दिली धमकी

एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिकने टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव सांगितले आहे. ...

पीएम मोदींचा संदेश अन् 'आत्मनिर्भर' झाली कविता कौशिक, केले असे आसन की चाहते म्हणाले 'Spider Woman'!   - Marathi News | PM Narendra Modi atma nirbhar speech inspired Kavita Kaushik to invents a yoga pose gone viral TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पीएम मोदींचा संदेश अन् 'आत्मनिर्भर' झाली कविता कौशिक, केले असे आसन की चाहते म्हणाले 'Spider Woman'!  

कविता कौशिकची ही योग मुद्रा पाहून चाहते इम्प्रेस झाले आहेत. ...

अभिनेत्री कविता कौशिक नवऱ्यासोबत अशी करतेय धमाल मस्ती, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | TV actress Kavita Kaushik and her husband pictures viral on social media TJL | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री कविता कौशिक नवऱ्यासोबत अशी करतेय धमाल मस्ती, व्हिडिओ होतोय व्हायरल

रामायणावर वादग्रस्त ट्विट करणा-या कविता कौशिकने आता या अभिनेत्रीशी घेतला पंगा, वाचा!! - Marathi News | kavita kaushik replies to payal rohtagi after ramayan controvesy-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रामायणावर वादग्रस्त ट्विट करणा-या कविता कौशिकने आता या अभिनेत्रीशी घेतला पंगा, वाचा!!

कविता कौशिक अशी झाली होती ट्रोल... ...

‘रामायण’च्या पुनर्प्रक्षेपणावर अभिनेत्रीचे वादग्रस्त ट्वीट, सोशल मीडियावर अटकेची मागणी - Marathi News | tv actress kavita kaushik troll as she compared ramayan with adult film-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रामायण’च्या पुनर्प्रक्षेपणावर अभिनेत्रीचे वादग्रस्त ट्वीट, सोशल मीडियावर अटकेची मागणी

 होय,‘रामायण’ पुन्हा प्रसारित करण्याच्या निर्णयावर तिने असे काही ट्वीट केले की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...