शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : ऐश्वर्यापेक्षा सुंदर आहे सलमान खानची ही हिरोइन, पाहा तिचे फोटो

फिल्मी : सलमानला नाही तर आपल्यापेक्षा लहान वयाने असलेल्या अभिनेत्याला डेट करतेय कतरिना ?

फिल्मी : कतरीना कैफने केले आत्तापर्यंतचे सर्वात सेक्सी फोटोशूट, कधीही पाहिले नसतील असे फोटो!!  

फिल्मी : Watch Video : विकी कौशल- कतरीना कैफचा ‘लपंडाव’, जाणून घ्या काय आहे ही भानगड

फिल्मी : OMG..! कतरिना कैफनं ही शक्कल लढवून बॉलिवूडच्या या अभिनेत्याला बनवलं हॉट

फिल्मी : OMG! ‘इंशाअल्लाह’ बंद होण्यामागे कतरीना कैफचा हात, वाचा सविस्तर

फिल्मी : बॉलिवूडच्या या पाच सुपरहिट चित्रपटातील मजेशीर चुका, शोलेमध्ये दिसले होते 'ठाकूर'चे हात

फिल्मी : कतरिना कैफने शेअर केली सूर्यवंशी सिनेमाची झलक

फिल्मी : कतरिनासोबत फोटोत दिसणाऱ्या या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखा, हिचे वडील आहेत संभाजी मालिकेचे निर्माते

फिल्मी : Happy Birthday Ranbir Kapoor : या कारणामुळे चारचौघात सलमान खानने मारली होती रणबीर कपूरच्या कानाखाली