शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकातील सरकार कोसळणार, ५०-६० आमदारांसह मंत्री भाजपात जाणार

राष्ट्रीय : “सावरकर वीर नव्हते, प्रभारी असतो तर विधानसभेतील फोटो काढून टाकला असता”: प्रियांक खरगे

राष्ट्रीय : कर्नाटकात भाजपाला येडीयुराप्पाच वाली! नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा, सहा महिने झाले तरी विरोधी पक्षनेता सापडेना

राष्ट्रीय : कर्नाटक भाजपात खांदेपालट; BS येडियुरप्पा यांचे पुत्र BY विजयेंद्र यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा

राष्ट्रीय : कर्नाटकात लोकसभेच्या २८ पैकी २० जागा जिंकणार; काॅंग्रेसने ठेवले लक्ष्य; केंद्र सरकारवर आरोपही

राष्ट्रीय : कर्नाटक काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; आता एक नाही तर तीन नेत्यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा

राष्ट्रीय : “कर्नाटकात काँग्रेस सरकार लवकरच कोसळेल, उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होईल”; भाजप नेत्याचा दावा

राष्ट्रीय : कर्नाटक राज्याचे नाव बदला, काँग्रेस सरकारच्या मंत्र्याची मोठी मागणी; सुचवलं ऐतिहासिक नाव

राष्ट्रीय : कर्नाटकात राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नड बोलली पाहिजे आणि शिकलीच पाहिजे - सिद्धारामय्या

राष्ट्रीय : एचडी देवेगौडांच्या पक्षात फूट? भाजपसोबतच्या युतीबाबत सीएम इब्राहिम यांचं मोठं विधान