शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कर्नाटक राजकारण

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटक विधानसभेत राडा, १८ जण निलंबित; भाजपा आमदारांना उचलून सभागृहाबाहेर काढलं

राष्ट्रीय : खळबळजनक! ४८ नेते हनीट्रॅपमध्ये अडकले; फक्त कर्नाटकच नाही देशपातळीवरील नेते फसले

राष्ट्रीय : आता कोणताही चित्रपट पाहा केवळ २०० रुपयांत; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा

राष्ट्रीय : काँग्रेसचा 'हा' नेता एकनाथ शिंदे होऊ शकतो, भाजपाच्या बड्या नेत्याचं विधान, शेजारील राज्यात खळबळ

राष्ट्रीय : माझी एकमेव जबाबदारी पक्ष आणि सरकार वाचवणे, डीके शिवकुमार असं का म्हणाले?

राष्ट्रीय : सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर..., मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप

राष्ट्रीय : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुस्लिम आरक्षणाबाबतचा रिपोर्ट फेटाळला, म्हणाले...

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये सरकारी ठेक्यांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण? सिद्धारामैय्या सरकार वादात, भाजपाकडून तीव्र विरोध   

राष्ट्रीय : जाहीर सभेत राहुल गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य, भाजप आमदारावर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा