लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, फोटो

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना रणौतचे ८ साडी लूक; साध्या साडीमध्येही दिसते स्टायलिश-प्रोफेशनल आणि अत्यंत सुंदर - Marathi News | Kangana Ranaut's 8 Saree Looks : Kangana Ranaut's 8 Saree Looks Idea | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कंगना रणौतचे ८ साडी लूक; साध्या साडीमध्येही दिसते स्टायलिश-प्रोफेशनल आणि अत्यंत सुंदर

Kangana Ranaut's 8 Saree Looks : तिच्या लूकला अधिक पूर्ण करण्यासाठी ती मोत्यांची माळ, साधी बिंदी आणि क्लासिक सनग्लासेसचा वापर करते. ...

१६ व्या वर्षी घर सोडलं, ब्रेड अन् लोणचे खाऊन काढले दिवस; राष्ट्रीय पुरस्कार जिंकून तिने भल्याभल्यांची बोलती केली बंद - Marathi News | bollywood actress kangana ranaut film industry journey and career know about her inspiring story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :१६ व्या वर्षी घर सोडलं, ब्रेड अन् लोणचे खाऊन काढले दिवस; राष्ट्रीय पुरस्कार जिंकून तिने भल्याभल्यांची बोलती केली बंद

१२ वीत अनुत्तीर्ण, अभिनेत्री बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आली, आज भल्याभल्या नायिकांवर पडली भारी ...

खासदार कंगना रणौतचं पाहा पॉवर ड्रेसिंग! गॉगल, घड्याळ आणि साडी इतकी सुंदर की.. पाहा फोटो.. - Marathi News | actress kangana ranaut enter in parliament in a graceful ivory saree, photos viral | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :खासदार कंगना रणौतचं पाहा पॉवर ड्रेसिंग! गॉगल, घड्याळ आणि साडी इतकी सुंदर की.. पाहा फोटो..

...

कंगना राणौतची शिवभक्ती! भीमाशंकराच्या दर्शनाने पूर्ण केली 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा; 10 वर्षांचा संकल्प तडीस - Marathi News | Kangana Ranaut Completed 12 Jyotirlingas Journey Bhimashankar Visit Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतची शिवभक्ती! भीमाशंकराच्या दर्शनाने पूर्ण केली १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा

Kangana Ranaut Completed 12 Jyotirlingas Journey : "१० वर्षांचा प्रवास अन् १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण", कंगना राणौत शिवभक्तीत तल्लीन ...

'हे' ९ बॉलिवूड स्टार सरकारकडूनही घेतात पगार, तर काहींना मिळतेय पेन्शन - Marathi News | bollywood Celebrities Get Salary or Pension from Government rekha jaya bachchan sunny deol Ravi Kishan Kangana Ranaut | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'हे' ९ बॉलिवूड स्टार सरकारकडूनही घेतात पगार, तर काहींना मिळतेय पेन्शन

'या' बॉलिवूड स्टार्सबद्दल जाणून घेऊया... ...

फॅशन क्वीन कंगना राणौतच्या बॅगची तुफान चर्चा, किंमत किती? ऐकून अवाक व्हाल! - Marathi News | Kangana Ranaut Parliamentary Fashion Luxury Bag Talk Of The Town Know Price Will Shocked You | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फॅशन क्वीन कंगना राणौतच्या बॅगची तुफान चर्चा, किंमत किती? ऐकून अवाक व्हाल!

कंगनाची ही बॅग आहे खास, किंमत लाखोंमध्ये! ...

कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद - Marathi News | Who is 22-year-old Sharmishtha Panoli?; Her arrest sparked a new controversy in India | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद

आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली" - Marathi News | Kangana Ranaut deletes post criticizing Donald Trump from social media after JP Nadda orders | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"

Kangana Ranaut Donald Trump: अभिनेत्री कंगना राणौतने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली. ट्रम्प यांच्या विधानावरून कंगनाने ट्रम्प यांना बरंच सुनावलं. पण, ही पोस्ट कंगनाला डिलीट करावी लागली. ...