लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
एकाच सिनेमात केलं होतं काम, पण फ्लॉप झाला होता चित्रपट; आता दोघांनीही गाजवली 2024 ची निवडणूक! - Marathi News | Did You Know New MPs Kangana Ranaut, Chirag Paswan Did A Movie Together? It Was A Box Office Disaster | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकाच सिनेमात केलं होतं काम, पण फ्लॉप झाला होता चित्रपट; आता दोघांनीही गाजवली 2024 ची निवडणूक!

कंगना रणौत ते अमोल कोल्हे, पडद्यावरच्या ग्लॅमरस चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीतही पसंती! - Marathi News | loksabha election result 2024 kangana ranaut amol kolhe hema malini celebrities who becomes mp list | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौत ते अमोल कोल्हे, पडद्यावरच्या ग्लॅमरस चेहऱ्यांना लोकसभा निवडणुकीतही पसंती!

Loksabha Election 2024: कुणाची हॅट्रिक तर कोणी पहिल्याच संधीचं केलं सोनं! लोकसभा निवडणुकीत खरे उतरले 'हे' सेलिब्रिटी ...

नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला ड्रयाव्हिंगची वाटते भीती, तीनदा झालाय अपघात - Marathi News | Mandi MP Kangna Ranaut has a fear of driving | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतला ड्रयाव्हिंगची वाटते भीती, तीनदा झालाय अपघात

कंगना रणौतचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला आहे. ...

मंडी ते मंडी! घरातून पळून जाण्यापासून खासदार होण्यापर्यंतचा कंगना रनोटचा प्रवास-सुपरस्टार खासदार - Marathi News | kangana ranaut information, Actress to winning in Loksabha 2024 Election with big margin | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मंडी ते मंडी! घरातून पळून जाण्यापासून खासदार होण्यापर्यंतचा कंगना रनोटचा प्रवास-सुपरस्टार खासदार

kangana ranaut information, Actress to winning in Loksabha 2024 Election with big margin : पहिल्याच निवडणुकीत मंडीत मुसंडी! कंगनाचा मॉडेलिंग, अभिनय ते राजकीय प्रवास सोपा नव्हता.. ...

Lok Sabha Elections Result 2024: मतांची आघाडी पाहून अनुपम खेर यांनी कंगनाचं केलं अभिनंदन, म्हणाले, "तुझा हा प्रवास...' - Marathi News | Anupam Kher s special post for Kangana Ranaut on her victory in Lok Sabha elections 2024 from Mandi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतांची आघाडी पाहून अनुपम खेर यांनी कंगनाचं केलं अभिनंदन, म्हणाले, "तुझा हा प्रवास...'

अनुपम खेर यांचे कंगनासाठी कौतुकाचे शब्द ...

Loksabha Election Result 2024 : लोकसभेतील विजयानंतर कंगना रणौतची पहिली पोस्ट; श्रेयस तळपदे कमेंट करत म्हणाला... - Marathi News | lok sabha election 2024 result kangana ranaut win from mandi shared post shreyas talpade congratulate her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Loksabha Election Result 2024 : लोकसभेतील विजयानंतर कंगना रणौतची पहिली पोस्ट; श्रेयस तळपदे कमेंट करत म्हणाला...

सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या कंगनाने काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. मंडी लोकसभेतील कंगनाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. कंगनाने पोस्ट शेअर करत मतदारांचे आभार मानले आहेत. ...

आई तुझा आशीर्वाद! मतमोजणीत आघाडी घेतल्यावर कंगना नतमस्तक, बॉलिवूडला जाण्याबद्दल म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut takes lead in Lok Sabha Election Result 2024 talks about bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई तुझा आशीर्वाद! मतमोजणीत आघाडी घेतल्यावर कंगना नतमस्तक, बॉलिवूडला जाण्याबद्दल म्हणाली...

Lok Sabha Election Result 2024: कंगनाची पहिली प्रतिक्रिया ...

Lok Sabha Result 2024: मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 celebrity updates Hema Malini Kangana Ranaut are in lead in respective constituency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मथुरेतून हेमा मालिनी आघाडीवर; 'मंडी'तून कंगना बाजी मारणार का? जाणून घ्या सेलिब्रिटींचे अपडेट्स

Lok Sabha Election Result 2024: बॉलिवूडची 'क्वीन' आघाडीवर की पिछाडीवर? सेलिब्रिटींचे अपडेट्स काय जाणून घ्या ...