शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : मुंबईत पोहोचल्यावर कंगना राणौतला का नाही केलं क्वारंटाईन, BMCअधिकाऱ्याने सांगितले महत्त्वाचे कारण

मुंबई : कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली 

राजकारण : कंगनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; संजय राऊत म्हणतात...

राजकारण : उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील 'अयशस्वी' मुख्यमंत्री, त्यांनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं

महाराष्ट्र : दोन कोटींचे नुकसान; कंगना मुंबई महापालिकेवर गुन्हा दाखल करणार

राजकारण : CM Uddhav Thackeray: आदेश देऊनही शिवसैनिकांनी ऐकलं नाही; कंगना प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज

राष्ट्रीय : हिमाचलच्या कन्येचा अपमान सहन करणार नाही, मुख्यमंत्री ठाकूर यांचं ट्वीट

फिल्मी : एकेकाळी कपडे विकत घेण्यासाठीदेखील कंगनाकडे नव्हते पैसे, फक्त 1500 रुपये घेऊन आली होती मुंबईत, See Photos

फिल्मी : कंगनानंतर मनीष मल्होत्रा ऑफिसवरही बीएमसीचा डोळा, पाठवली नोटीस

महाराष्ट्र : ...तरीही भाजपा समर्थन करते?, हा तर महाराष्ट्रासकट श्रीरामाचाही अपमान