शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 22:28 IST

ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' अखंडीत सुरु राहणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. या योजनेमुळेच शिंदे, अजित पवार आणि भाजपा पुन्हा सत्तेत आली आहे. अशातच या योजनेचा हजारो जणांनी गैरफायदा घेतला होता. यामुळे सरकारचे कित्येक कोटी रुपये वाया गेले आहेत. अशा पुरुषांना, महिलांना यातून वगळण्यासाठी सरकारने ई-केवायसी सुरु केली होती. तिची मुदत उद्या, १८ नोव्हेंबरला संपत असताना राज्य सरकारने मुदतवाढीची घोषणा केली आहे.  ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली. नैसर्गिक आपत्ती आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना १८ नोव्हेंबर २०२५ च्या पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या मुदतवाढीचा लाभ घेऊन लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे. 

विधवा/घटस्फोटित महिलांसाठी महत्त्वाच्या सूचना

ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती निधन झालेले आहेत किंवा ज्या घटस्फोटित आहेत, त्यांनी ई-केवायसी पूर्ण करण्यासोबतच खालील कागदपत्रे संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करणे बंधनकारक आहे. स्वतःचे ई-केवायसी करावे. पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र (लागू असल्यास) किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश (लागू असल्यास) यांची सत्यप्रत शहराच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी बाल कल्याण विभागाकडे जमा करावे, असे तटकरे यांनी म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for 'Ladki Bahin' beneficiaries: E-KYC deadline extended!

Web Summary : The E-KYC deadline for the 'Mukhyamantri Majhi Ladki Bahin' scheme has been extended to December 31, 2025. Minister Aditi Tatkare announced the extension due to technical issues faced by eligible women. Widows and divorcees must submit necessary documents to the Women and Child Development Officer.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAditi Tatkareअदिती तटकरे