शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगना रणौतसाठी नालागढच्या महाराजांनी ठेवली पार्टी, कडाक्याच्या थंडीतील फोटो केले शेअर...

फिल्मी : 'थलायवी'साठी कंगना राणौतने वाढवले होते 20 किलो वजन, घटविण्यासाठी घेतली खूप मेहनत

राजकारण : Arnab Goswami: अर्णबच्या अटकेनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

क्राइम : कंगना रनौतविरुद्ध जावेद अख्तर यांचा मानहानीचा दावा

मुंबई : एक थी शेरनी और... खासदार संजय राऊतांवर पुन्हा भडकली कंगना

फिल्मी : हाजिर हो! कंगनाला मुंबई पोलिसांकडून पुन्हा समन्स, १० नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश....

फिल्मी : जावेद अख्तर यांनी कंगनावर ठोकला मानहानीचा दावा, अभिनेत्रीने केला होता गंभीर आरोप...

फिल्मी : मुंबईतील ही गोष्ट मिस करतेय कंगना राणौत, शेअर केली पोस्ट

फिल्मी : यूट्यूबर ध्रुव राठीवर भडकली कंगना रणौत, म्हणाली - 'तुला तुरूंगात पाठवू शकते'

राष्ट्रीय : संजय राऊत पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर; म्हणाली, ...येथून पैसा कमावणाऱ्यांना हरामखोर म्हटलं जाणार नाही