शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : दिवाळीत कंगना राणौतने नव्या वहिनीचे केले घरी स्वागत, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा!

राजकारण : Sanjay Raut: “मुंबईत अनेक अनधिकृत बांधकाम; काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, अन्यथा...

फिल्मी : कंगनाने भावाच्या लग्नात खर्च केले इतके कोटी रुपये, आकडा पाहून उडेल तुमची झोप

फिल्मी : भावाच्या लग्नात कंगना राणौतने राजस्थानी ढोलच्या तालावर लगावले ठुमके, व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबई : Video : वेलकम बॅक डियर फ्रेंड, अर्णब गोस्वामींना जामीन मिळताच कंगनाचा डान्स

मुंबई : कंगना रनाैत म्हणते, मी भावाच्या लग्नात व्यग्र; धार्मिक तेढ ट्विट प्रकरण

फिल्मी : तर मला ब्लॉक करा, जमत नसेल तर...!  गप्प बस म्हणणाऱ्या चाहत्यांना कंगना राणौतने दिला सल्ला

राजकारण : उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीच नाही, तर मराठी सिनेमेही बनवणार; उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान

फिल्मी : कंगना राणौत पुन्हा बरळली, जो बायडन यांना ‘गजनी’ म्हणाली

राष्ट्रीय : ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला, कंगनांनं सांगितला राष्ट्रवाद