शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : बी-टाऊनमधील ब्रेकअप-पॅचअपबाबतचा कंगनाची बहिण रंगोलीचा धक्कादायक खुलासा, करण जोहरवर साधला निशाणा

फिल्मी : पीएम मोदींच्या विजयाने कंगना राणौत खूश्श...सगळ्यांना दिली हटके ट्रिट

फिल्मी : कंगना राणौतच्या बहिणीने पुन्हा काढली भडास, NCWला म्हटले ‘फ्रॉड’!!  

फिल्मी : Cannes 2019 : कंगना रानौतचा प्रिन्सेस लूक तर दीपिका पादुकोणचा ग्रीन आऊटफिट, दीपिकांच्या फोटोंवर रणवीरच्या प्रेमाचा वर्षाव

फॅशन : Cannes रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका, कंगनाचा जलवा; कोण दिसलं सर्वात भारी?

फिल्मी : Cannes 2019: कान्समध्ये कंगना राणौतची धूम! गोल्डन कलरच्या साडीत घेतली रॉयल एन्ट्री!

फिल्मी : क्या बात है कंगना ! चक्क १० दिवसांत घटवलं ५ किलो वजन

फिल्मी : आदित्य पांचोलीने म्हटले होते, कंगना राणौत आणि मी राहायचो पती-पत्नीप्रमाणेच... पैशांसाठी केला तिने माझा वापर

फिल्मी :  कंगना राणौतच्या बहिणीने ओतले आगीत तेल! ऋचा चड्ढाला म्हटले ‘जॉबलेस अ‍ॅक्ट्रेस’!!

फिल्मी : पुन्हा कंगनाने साधला ऋतिकवर निशाणा म्हणाली, काय रडकी गोष्ट सांगतोस