शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : 'कर्म ठरवते तुमचे नशीब', रियाच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेने दिली अशी रिअ‍ॅक्शन

महाराष्ट्र : जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही

फिल्मी : '...तर कायमची मुंबई सोडून जाईन', कंगना राणौतने गृहमंत्र्यांना केले चॅलेंज

राष्ट्रीय : कंगना मुंबईला निघाली! रोडमॅप तयार; मनालीहून एक दिवस आधीच रवाना

मुंबई : हक्कभंग म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या आमदारांचे विशेषाधिकार

महाराष्ट्र : मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा, रोहित पवारांनी उपस्थित केली 'ही' शंका 

महाराष्ट्र : मुंबईला पीओके बोलणे कंगनाला भोवले; विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव

महाराष्ट्र : महाराष्ट्र सरकार करणार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी, अध्ययन सुमनची मुलाखत बनली आधार

मुंबई : कंगनाचं मुंबईतील कार्यालय पालिकेकडून सील; शिवसेनेसोबतचा पंगा महागात पडणार?

फिल्मी : माझ्या सुरक्षेपेक्षा करदात्यांचा पैसा...! कंगनाच्या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून स्वरा भास्करचा सरकारला जोरदार टोला