संजय यांच्याकडून राजनच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर बालपणीच्या मित्रासाठी काहीही करायची तयारी दर्शवत देवेंद्रकुमार यांनी धावपळ सुरू केली. रांचीवरुन मध्यरात्रीच 150 किमी दूरवर असलेल्या बोकारोला निघाले. ...
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याचे भूमीपुत्र असलेले रमेश घोलप सध्या झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. गेल्या 8 ते 9 वर्षांपासून ते झारखंडसाठी आपली सेवा देत आहेत ...
Crime News : दीपक नावाच्या व्यक्तीने आधी पत्नी, दोन मुलींची हत्या केली आणि नंतर घर आलेल्या ट्यूशन टीचरचीही हत्या केली. इतकंच नाही तर त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहसोबत संबंध ठेवला. ...
Gangrape Case : झारखंडमध्ये विवाहितेवर अकरा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात जमशेदपूरमध्ये पुन्हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड झाला आहे. ...
Crime News : पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत सर्व ११ आरोपींना अटक केली. अटकेनंतर या आरोपींची कोरोना तपासणी केली असता त्यामध्ये ११ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. ...
CoronaVirus News: मृतांची संख्या एवढी वाढली की, मुक्तिधामात अंत्यसंस्कार करण्यास जागा कमी पडत आहे. लोकांना अनेक तास प्रतीक्षा करून आपल्या नातेवाइकांवर अंत्यसंस्कार करता येत नाहीत. ...