जीव झाला येडा पिसा मालिकेतून विदुला चौघुले हे नाव घराघरात पोहोचले. विदुला आदिंबाच्या बेटावर, गणपती बप्पा हाजीर हो, झाडवाली झुंबी आदी नाटकांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेत ती सिद्धीची भूमिका साकारत आहे. मी विश्वास ठेवणं ही माझी ताकद आणि त्यांनी माझा विश्वास तोडणं हा त्यांचा कमकुवतपणा” असे सिद्धीचे आयुष्याबद्दलचे मत आहे. ही मालिका कर्लस मराठीवर प्रसारित होते. Read More
जीव झाला येडापीसा ही मालिका संपली तरी प्रेक्षक शिवा-सिद्धीच्या जोडीला विसरु शकलेले नाही. ही जोडी अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. या मालिकेची लोकप्रियता लक्षात घेतात ही मालिका हिंदीमध्ये सुरु बावरा दिल नावाने सुरु करण्यात आली.तिलाही उत्तम प्रतिसाद मिळतो ...
Jeev Zala Yedapisa colors Marathi serial going off Air : ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेच्या शीर्षक गीतापासून मालिकेतील कलाकारांच्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. ...