'जीव झाला येडापिसा'मधील विदुला चौगुले सध्या काय करतेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 07:37 PM2024-03-21T19:37:42+5:302024-03-21T19:44:25+5:30

'जीव झाला येडापिसा' मालिकेतून सर्वांच्या मनावर राज्य करणारी विदुला चौगुले सध्या काय करतेय?

'जीव झाला येडापिसा' मालिकेतील सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले

विदुला चौगुले सध्या काय करतेय? याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो

विदुला चौगुले सध्या प्लस मायनस या वेबसिरीमध्ये काम करतेय

विदुला चौगुलेने नुकतंच वेबसिरीजच्या टीमसोबतचा फोटो शेअर केलाय

विदुला चौगुलेने काही वर्षांपुर्वी आलेल्या बॉईज 3 सिनेमात अभिनय केला होता

विदुला चौगुलेचं सोशल मीडियावर खुप फॅन फॉलोईंग आहे

विदुला चौगुले रिअल लाईफमध्ये सिंगल आहे.