lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीव झाला येडापिसा

जीव झाला येडापिसा, मराठी बातम्या

Jeev zala yedapisa serial, Latest Marathi News

जीव झाला येडा पिसा मालिकेतून विदुला चौघुले हे नाव घराघरात पोहोचले. विदुला आदिंबाच्या  बेटावर, गणपती बप्पा हाजीर हो, झाडवाली झुंबी आदी नाटकांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.  या मालिकेत ती सिद्धीची भूमिका साकारत आहे.  मी विश्वास ठेवणं ही माझी ताकद आणि त्यांनी माझा विश्वास तोडणं हा त्यांचा कमकुवतपणा” असे सिद्धीचे आयुष्याबद्दलचे मत आहे. ही मालिका कर्लस मराठीवर प्रसारित होते.
Read More
'जीव झाला येडा पिसा' मालिकेतील शिवाची बहीण सोनी पडली या अभिनेत्याच्या प्रेमात - Marathi News | 'Jeev Zhala Yeda Pisa' serial fame Shiva's sister Soni fell in love with the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जीव झाला येडा पिसा' मालिकेतील शिवाची बहीण सोनी पडली या अभिनेत्याच्या प्रेमात

जीव झाला येडा पिसा या मालिकेत शिवाच्या बहिणीची म्हणजेच सोनीची भूमिका अभिनेत्री शर्वरी जोग हिने साकारली होती. ...

विदुला देतेय आता फिटनेस आणि अभ्यासाला पूर्ण वेळ  - Marathi News | Vidula now gives full time to fitness and study | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विदुला देतेय आता फिटनेस आणि अभ्यासाला पूर्ण वेळ 

Vidula Chougule - एप्रिलच्या प्रारंभीच जीव झाला येडापिसा मालिका संपली अन् सिद्धीची भूमिका साकारलेली कोल्हापूरची विदुला चौगुले बारावीच्या अभ्यासात मग्न झाली. कोरोनाचा लॉकडाऊन तिच्यासाठी फायद्याचाच ठरतोय. ...

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील ‘भावे’ काळाच्या पडद्याआड, अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनाने निधन - Marathi News | Veteran actor and Jeev Zala Yedapisa fame Hemant Joshi passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील ‘भावे’ काळाच्या पडद्याआड, अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनाने निधन

Hemant Joshi passed away : एक दिलखुलास अभिनेता हरपला, मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा  ...

Jeev Zala Yedapisa :५३५ भागांचा टप्पा पूर्ण करुन लोकप्रिय मालिका घेणार रसिकांचा निरोप - Marathi News | Jeev Zala Yedapisa colors Marathi serial going off air writer Chinmay mandlekar share emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jeev Zala Yedapisa :५३५ भागांचा टप्पा पूर्ण करुन लोकप्रिय मालिका घेणार रसिकांचा निरोप

Jeev Zala Yedapisa colors Marathi serial going off Air : ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेच्या शीर्षक गीतापासून मालिकेतील कलाकारांच्या विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. ...

'जीव झाला येडापिसा'मध्ये फुलणार शिवादादा आणि सिद्धीमध्ये प्रेम ! - Marathi News | love track will start in jeev zala yeda pisa marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जीव झाला येडापिसा'मध्ये फुलणार शिवादादा आणि सिद्धीमध्ये प्रेम !

Jeev Zala Yedapisa Serial : 'जीव झाला येडापिसा' मालिकेमध्ये गौरवच्या परत येण्याने सिद्धी आणि शिवामध्ये दुरावा आला, भांडण झाली. ...

'जीव झाला येडापिसा'मध्ये सिद्धी आणि शिवाच्या नात्याची गोड सुरुवात! - Marathi News | Siddhi and shiv reletion sweet reletion begins in jiv jhala yedapissa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जीव झाला येडापिसा'मध्ये सिद्धी आणि शिवाच्या नात्याची गोड सुरुवात!

Jeev Zala Yedapisa Serial : जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये लष्करे कुटुंब प्रत्येक सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. ...