lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीव झाला येडापिसा

जीव झाला येडापिसा, फोटो

Jeev zala yedapisa serial, Latest Marathi News

जीव झाला येडा पिसा मालिकेतून विदुला चौघुले हे नाव घराघरात पोहोचले. विदुला आदिंबाच्या  बेटावर, गणपती बप्पा हाजीर हो, झाडवाली झुंबी आदी नाटकांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.  या मालिकेत ती सिद्धीची भूमिका साकारत आहे.  मी विश्वास ठेवणं ही माझी ताकद आणि त्यांनी माझा विश्वास तोडणं हा त्यांचा कमकुवतपणा” असे सिद्धीचे आयुष्याबद्दलचे मत आहे. ही मालिका कर्लस मराठीवर प्रसारित होते.
Read More
'जीव झाला येडापिसा'मधील विदुला चौगुले सध्या काय करतेय? - Marathi News | What is Vidula Chowgule from 'Jeev Jhala Yedapisa' currently doing? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जीव झाला येडापिसा'मधील विदुला चौगुले सध्या काय करतेय?

'जीव झाला येडापिसा' मालिकेतून सर्वांच्या मनावर राज्य करणारी विदुला चौगुले सध्या काय करतेय? ...