lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीव झाला येडापिसा

जीव झाला येडापिसा

Jeev zala yedapisa serial, Latest Marathi News

जीव झाला येडा पिसा मालिकेतून विदुला चौघुले हे नाव घराघरात पोहोचले. विदुला आदिंबाच्या  बेटावर, गणपती बप्पा हाजीर हो, झाडवाली झुंबी आदी नाटकांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.  या मालिकेत ती सिद्धीची भूमिका साकारत आहे.  मी विश्वास ठेवणं ही माझी ताकद आणि त्यांनी माझा विश्वास तोडणं हा त्यांचा कमकुवतपणा” असे सिद्धीचे आयुष्याबद्दलचे मत आहे. ही मालिका कर्लस मराठीवर प्रसारित होते.
Read More
आत्याबाईच्या विरोधात सिध्दी निवडणूक लढवणार ? Jeev Zhaala Yeda Pisa Todays Episode | Lokmat CNX Filmy - Marathi News | Siddhi to contest against Atyabai? Jeev Zhaala Yeda Pisa Todays Episode | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :आत्याबाईच्या विरोधात सिध्दी निवडणूक लढवणार ? Jeev Zhaala Yeda Pisa Todays Episode | Lokmat CNX Filmy

...

सिध्दीच्या डोहाळे जेवणामध्ये विघ्न कशावरून आले? Jeev Zala Yeda Pisa | Mangala And Attyabai - Marathi News | What caused the disruption in Siddhi's Dohale meal? Jeev Zala Yeda Pisa | Mangala And Attyabai | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सिध्दीच्या डोहाळे जेवणामध्ये विघ्न कशावरून आले? Jeev Zala Yeda Pisa | Mangala And Attyabai

...

'जीव झाला येडापिसा'मध्ये फुलणार शिवादादा आणि सिद्धीमध्ये प्रेम ! - Marathi News | love track will start in jeev zala yeda pisa marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जीव झाला येडापिसा'मध्ये फुलणार शिवादादा आणि सिद्धीमध्ये प्रेम !

Jeev Zala Yedapisa Serial : 'जीव झाला येडापिसा' मालिकेमध्ये गौरवच्या परत येण्याने सिद्धी आणि शिवामध्ये दुरावा आला, भांडण झाली. ...

'जीव झाला येडापिसा'मध्ये सिद्धी आणि शिवाच्या नात्याची गोड सुरुवात! - Marathi News | Siddhi and shiv reletion sweet reletion begins in jiv jhala yedapissa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जीव झाला येडापिसा'मध्ये सिद्धी आणि शिवाच्या नात्याची गोड सुरुवात!

Jeev Zala Yedapisa Serial : जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये लष्करे कुटुंब प्रत्येक सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. ...